• Home
  • गुरुकुल ट्रस्ट
    • About Trust
    • Vision & Misson
    • Gallery
  • बालविकास मंदिर.
    • About
    • Activities/Events
    • Achievements
    • Admission
    • Parent feedback
    • Gallery
  • प्राथमिक विद्यालय
    • About
    • Activities & Events
    • Achievements
    • Admission
    • Parent Feedback
    • Gallery
  • माध्यमिक विद्यालय
    • About
    • Activities & Events
    • Achievements
    • Admission
    • Parent Feedback
  • Gurukul Computer Academy
    • About
    • Courses
    • Gallery

“Gurukul Trust : Legacy of Quality Education”

1. संस्थेचा उद्देश व तत्त्वज्ञान

 भारतीय मूल्यसंस्कारांवर आधारित, सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व नैतिक विकास घडविणे हा गुरुकुल ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या विद्या-क्षमता 100% विकसित करणे, स्वावलंबन, शिस्त व संस्कार यांवर भर देणे हे संस्थेचे ध्येय आहे. 

2. स्थापना व शैक्षणिक प्रवास

  • गुरुकुल ट्रस्टची स्थापना : सन 1984
  • सुरुवातीला बालवाडी व गुरुकुल प्राथमिक शाळेची स्थापना
  • 1990 : गुरुकुल माध्यमिक विद्यालयाची स्थापना
  • 2014 : गुरुकुल कॉम्प्युटर अकॅडमीची स्थापना

3. संस्थापक व विश्वस्त मंडळाचा इतिहास

 संस्थापक व समाजातील शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून गुरुकुल ट्रस्ट विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली.


विश्वस्त / पदाधिकारी कार्यकाळ (कालानुक्रमे)

  • कै. डॉ. वा. र. कुलकर्णी – मुख्य विश्वस्त (11/12/1984 ते 18/09/1988)
  • कै. प्रा. सौ. मंदाताई देव – विश्वस्त (18/09/1988 ते 18/05/2003)
  • कै. श्रीमती सुमतीबाई अनंत सामंत – वंशपरंपरागत विश्वस्त (11/12/1984 ते 07/02/2016)
  • कै. मेजर जनरल श्री. अनंत विश्वनाथ नातू – विश्वस्त (11/12/1984 ते सन 2021)
  • कै. प्रा. सौ. मंदाकिनी शामकांत देव – विश्वस्त (11/12/1984 ते 18/09/1988) व मुख्य विश्वस्त (18/09/1988 ते 14/05/2009)
  • कै. डॉ. श्री. सुनील रामकृष्ण घाटे – विश्वस्त (11/12/1984 ते 04/02/2023) व मुख्य विश्वस्त (07/02/2013 ते 29/10/2024)
  • कै. श्री. अजितकुमार विद्यासागर घाटे – विश्वस्त (11/12/1984 ते 27/06/2007) व मुख्य विश्वस्त (28/06/2007 ते 02/02/2023)
  • कै. श्रीमती पुष्पा नागेश जोशी – विश्वस्त (25/06/2009 ते 27/04/2023)

संस्थेचे शैक्षणिक कामकाज यशस्वीरीत्या सांभाळले गेले असून सद्यस्थितीत विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.

4. सध्याचे विश्वस्त मंडळ

  •  प्रा. श्री. लक्ष्मीकांत विष्णू पाठक – मुख्य विश्वस्त
  • डॉ. श्री. हरिश रमाकांत दवे – सचिव
  • श्री. धन:शाम अनंत सामंत – वंशपरंपरागत विश्वस्त
  • सी. ए. श्री. विवेक वसंतराव काटदरे – विश्वस्त
  • श्री. आदित्य अजितकुमार घाटे – विश्वस्त
  • डॉ. श्री. प्रसाद शंकर पाठक – विश्वस्त
  • श्रीमती सुनीता सुनील घाटे – विश्वस्त

5. शाळा सुरू होण्याचा इतिहास व पायाभूत सुविधा

  •  प्राथमिक शाळेची परवानगी मिळाल्यानंतर के. श्री. अनंत व कै. धनशाम सामंत यांच्या कुटुंबीयांनी 5500 चौ. फु. जागा संस्थेला दान दिली.
  • सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. वा. र. कुलकर्णी यांनी स्वतःच्या आर्थिक मदतीतून तात्पुरत्या खोल्यांमध्ये शाळा सुरू केली.
  • पुढे प्राथमिक (इ. 1 ली ते 7 वी) व माध्यमिक (इ. 10 वी पर्यंत) वर्ग सुरू झाले.
  • इमारतीची जागा अपुरी पडल्याने दोन मजली पक्क्या इमारतींचे बांधकाम.
  • जोशी बंधू व भगिनी (अमेरिका) तसेच समाजातील मान्यवरांच्या आर्थिक मदतीतून विकास.
  • विजय वाडी परिसरात दोन पक्क्या दोन मजली इमारती.
  • हिरापूर रोड, खडकी शिवारात 2.5 एकर जागा खरेदी (भविष्यातील शैक्षणिक विस्तारासाठी).

6. भौतिक व शैक्षणिक सुविधा

  •  स्वतंत्र स्वच्छतागृहे (मुलगे व मुलींसाठी)
  • सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा
  • समृद्ध ग्रंथालय
  • संगणक कक्ष
  • प्रत्येक वर्गात बसायला बाके
  • CCTV कॅमेरे, साउंड सिस्टीम
  • कार्यालय व शिक्षक दालन

7. विद्यार्थी व शिक्षक संख्या (सध्याची)

  •  बालवाडी : 150 विद्यार्थी
  • प्राथमिक : 446 विद्यार्थी
  • माध्यमिक : 275 विद्यार्थी

एकूण विद्यार्थी : 875

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी :

  • बालवाडी : 08
  • प्राथमिक : 18
  • माध्यमिक : 30
  • गुरुकुल कॉम्प्युटर अकॅडमी : 04

8. अध्यक्ष व विशेष योगदान

  • सध्याचे कार्यरत अध्यक्ष : मा. प्रा. ल. वि. पाठक
  • क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा जेष्ठ क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त.
  • सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान.

9. मार्गदर्शन व मान्यवरांचे योगदान

 भास्कराचार्य गणित नगरी (पाटणादेवी) संस्थेमार्फत तसेच विविध मान्यवर तज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन:

  • मा. श्री. भैयाजी जोशी (रा. स्व. संघ सरकार्यवाह)
  • मा. श्री. माधवरावजी चितळे (आंतरराष्ट्रीय जलतज्ञ)
  • मा. डॉ. अशोक मोडक (माजी शिक्षण आमदार)
  • खगोल शास्त्रज्ञ मा. श्री. मोहन आपटे
  • जेष्ठ शिक्षणतज्ञ व व्याख्याते मा. श्री. प्रकाश पाठक धुळे
  • तसेच अनेक मान्यवरांनी शाळेस भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Copyright © 2026 Gurukul Chalisgaon - All Rights Reserved.

Powered by

enroll now

 “आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या 🌈” 

Contact Now

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept