“तेजस्विनावधीतमस्तु”
या उदात्त विचारातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, बुद्धीला आणि व्यक्तिमत्त्वाला तेज प्राप्त करून देणे हेच गुरुकुलचे उद्दिष्ट.

या उदात्त विचारातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, बुद्धीला आणि व्यक्तिमत्त्वाला तेज प्राप्त करून देणे हेच गुरुकुलचे उद्दिष्ट.

विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची जिज्ञासा, आत्मविश्वास, विवेक आणि सर्जनशीलता विकसित करणे.
शिक्षणासोबत संस्कार, मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून सक्षम व्यक्तिमत्त्व घडवणे.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या क्षमतेचा सर्वोत्तम विकास करण्यासाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देणे.
ज्ञानाच्या प्रकाशातून तेजस्वी, संस्कारी आणि समर्थ पिढी घडवणे हा आमचा संकल्प आहे.

98 Students Enrolled
300 Students Enrolled
652 Students Enrolled
358 Students Enrolled
Gurukul Trust Chalisgaon, Hirapur Rd, Ganesh Nagar, Chalisgaon, Maharashtra, India
Open today | 07:30 am – 05:00 pm |
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.