• मुखपृष्ठ
  • गुरुकुल ट्रस्ट
    • Vision & Misson
    • About Trust
    • Faculty
    • Guest Lectures
    • Gallery
  • बालविकास मंदिर.
    • About
    • Activities/Events
    • Achievements
    • Palvi
    • Admission
    • Gallery
  • प्राथमिक विद्यालय
    • About
    • Activities & Events
    • Gujgoshti
    • Achievements
    • Admission
    • Parent Feedback
    • Gallery
  • माध्यमिक विद्यालय
    • About
    • Activities & Events
    • Sanvad
    • Achievements
    • Admission
    • Parent Feedback
  • गुरुकुल कॉम्प्युटर अकॅडमी
    • About
    • Courses
    • Gallery
  • More
    • मुखपृष्ठ
    • गुरुकुल ट्रस्ट
      • Vision & Misson
      • About Trust
      • Faculty
      • Guest Lectures
      • Gallery
    • बालविकास मंदिर.
      • About
      • Activities/Events
      • Achievements
      • Palvi
      • Admission
      • Gallery
    • प्राथमिक विद्यालय
      • About
      • Activities & Events
      • Gujgoshti
      • Achievements
      • Admission
      • Parent Feedback
      • Gallery
    • माध्यमिक विद्यालय
      • About
      • Activities & Events
      • Sanvad
      • Achievements
      • Admission
      • Parent Feedback
    • गुरुकुल कॉम्प्युटर अकॅडमी
      • About
      • Courses
      • Gallery
  • मुखपृष्ठ
  • गुरुकुल ट्रस्ट
    • Vision & Misson
    • About Trust
    • Faculty
    • Guest Lectures
    • Gallery
  • बालविकास मंदिर.
    • About
    • Activities/Events
    • Achievements
    • Palvi
    • Admission
    • Gallery
  • प्राथमिक विद्यालय
    • About
    • Activities & Events
    • Gujgoshti
    • Achievements
    • Admission
    • Parent Feedback
    • Gallery
  • माध्यमिक विद्यालय
    • About
    • Activities & Events
    • Sanvad
    • Achievements
    • Admission
    • Parent Feedback
  • गुरुकुल कॉम्प्युटर अकॅडमी
    • About
    • Courses
    • Gallery

“भूतकाळाची प्रेरणा, भविष्याची दिशा”

शाळा सुरू होण्याचा इतिहास व पायाभूत सुविधा

·  प्राथमिक शाळेची परवानगी मिळाल्यानंतर के. श्री. अनंत व कै. धनशाम सामंत यांच्या कुटुंबीयांनी 5500 चौ. फु. जागा संस्थेला दान दिली.

· सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. वा. र. कुलकर्णी यांनी स्वतःच्या आर्थिक मदतीतून तात्पुरत्या खोल्यांमध्ये शाळा सुरू केली.

· पुढे प्राथमिक (इ. 1 ली ते 7 वी) व माध्यमिक (इ. 10 वी पर्यंत) वर्ग सुरू झाले.

· इमारतीची जागा अपुरी पडल्याने दोन मजली पक्क्या इमारतींचे बांधकाम.

· जोशी बंधू व भगिनी (अमेरिका) तसेच समाजातील मान्यवरांच्या आर्थिक मदतीतून विकास.

· विजय वाडी परिसरात दोन पक्क्या दोन मजली इमारती.

· हिरापूर रोड, खडकी शिवारात 2.5 एकर जागा खरेदी प्लॉट क्र. ४४/५८ , 3.५ एकर  (भविष्यातील शैक्षणिक विस्तारासाठी).

भौतिक व शैक्षणिक सुविधा

सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा

स्वतंत्र मुख्याध्यापक दालन

CCTV कॅमेऱ्यांची सुविधा

संगणक कक्ष

साउंड सिस्टीमची सुविधा

प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य बैठक व्यवस्था

समृद्ध व अद्ययावत ग्रंथालय

मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

सुसज्ज कार्यालय व स्वतंत्र मुख्याध्यापक कक्ष

‘बोलक्या खोल्या’ — विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला चालना देणारे आनंददायी शैक्षणिक वातावरण

बालवाडीसाठी आकर्षक टेरेस गार्डन

R.O. स्वच्छ पाणी सुविधा

भविष्यातील नियोजन

गुरुकुल छात्र प्रबोधिनीच्या माध्यमातून खडकी, ता. चाळीसगाव येथील संस्थेच्या जागेवर बालवाडी ते इयत्ता १२ वीपर्यंतची सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था उभारण्याचे संस्थेचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबतच क्रीडा, कला, तंत्रज्ञान आणि विविध कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. 

Copyright © 2026 Gurukul Chalisgaon - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept